*पी.एम पोषण योजना
MDM Portal वर पटसंख्या(Enrollment) अद्ययावत करणेबाबत
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत सर्व शाळांनी *MDM Portal वर पटसंख्या अद्ययावत करणेबाबत कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
तरी MDM Portal वर आपल्या शाळेची पटसंख्या अद्ययावत करनेसाठी पुढील प्रकारे अवलंब करावा....
1)सर्व प्रथम ब्राऊझर ओपन करावे व setting मध्ये Desktop site वर क्लिक करा व
https://education.maharashtra.gov.in/mdm
या साईट वर जावे
2) या साईट वर गेल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल
3) या पेज वरील लॉगिन वर क्लिक करा
3) लॉगिन वर क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल. यात शाळेचा युजर आयडी ( U Dise CODE) व password टाकुन Captcha कोड टाका
या पेज वरील Enrollment या टॅब वर क्लिक करा |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा